सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दि. २१ सप्टेंबर २०१७ रोजीच्या शासन निर्णयाचा तसेच नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दि. २६ ऑगस्ट २०२५ रोजीच्या शासन परिपत्रकाचा घेता, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरील गट-ड संवर्गातील सामायिक प्रतीक्षासूची निष्क्रिय करण्याचे आदेशित करण्यात आले आहेत.