खोरस येथील परमेश्वर खंडागळे हा युवक शुक्रवारी आपल्या घराकडे जात असताना लेंडी नदीत पाय घसरून वाहून गेला त्यानंतर प्रशासन व ग्रामस्थांच्या मदतीने दोन दिवसाच्या शोध कार्यानंतर रविवारी दिनांक 31 रोजी दुपारी एक वाजता युवकाचा मृत्यू खोरस ते पेठ पिंपळगाव दरम्यान आढळून आला आहे