हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील गावामध्ये अनधिकृत रित्या पिकावंर फवारणी करण्यासाठी जैव औषधी विक्री करणाऱ्यावर कृषी विभागाच्या पथकाने कारवाई आदिलाबाद येथील दोघांवर कारवाई केली.यामध्ये शंकर उषन्ना पालथ, वय ५० वर्ष, राहणार गुडा, तालुका जैनात, जिल्हा अदिलाबाद (तेलंगणा) गिरीष लक्ष्मारेड्डी येल्टीवार, वय४६ वर्ष, राहणार शांतीनगर आदिलाबाद, तालुका जिल्हा अदिलाबाद (तेलंगणा) यांचा समावेश आहे.त्यांच्या ताब्यातून ११ लाख ९५ हजार ६०३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.