बैलपोळा या सणादिवशी देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत पिंडकेपार अंतर्गत ग्राम टेकाबेदर येथील शेतकऱ्याच्या बैलाची वाघाने शिकार केल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. विजय ब्राह्मणकर रा. टेकाबेदर ता. देवरी असे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.