Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 29, 2025
आज शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी माहिती देण्यात आली की गंगापूर अहिल्यानगर महामार्गावर गोदावरी नदी रामेश्वर मंदिर येथे एक मृतदेह आढळला तसेच ही माहिती मिळताच पोलीस कर्मचारी psi झोरे साहेब व कॉन्स्टेबल जाधव साहेब रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे अनिकेत मुळक रोहित शिंदे पंकज बिरुटे अर्जुन सोनवणे अमोल बिरुटे सुरज गायकवाड यांनी तात्काळ धाव घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आला.