Install App
nsharon985
This browser does not support the video element.
चंद्रपूर: राजुरातून धारदार शस्त्रसह एका युवकास अटक
Chandrapur, Chandrapur | Aug 2, 2025
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे मिळालेल्या माहितीनुसार एका युवकडे धारदार व टोकदार शस्त्र अवैधरित्या बाळगून सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरण्या युवकास पोलिसांनी अटक केली आहे आरोपीचे नाव मारुती शंकर तग्रपवार वय 32 वर्ष असे आहे
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!