जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी दर्जेदार शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडवावे - आ. रमेशअप्पा कराड शिक्षण क्षेत्र पवित्र असले पाहिजे, जिल्हा परिषदेच्या शाळा या गोरगरिबाचे वैभव असून याच शाळेतून शिकलेले अनेकजण देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले आहेत तेव्हा स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांचे उज्वल भवितव्य घडवावे असे प्रतिपादन लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी केले.