Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: "ड्राय-डे" ला धाड मध्ये दारूची अवैध विक्री?व्हीडिओ होतोय व्हायरल, प्रशासनाचे दुर्लक्ष

Buldana, Buldhana | Sep 6, 2025
बुलढाणा तालुक्यातील धाड मध्ये दारूची अवैध विक्री जोमात सुरू आहे.अशात गणेश विसर्जनाच्या दिवशी 6 सप्टेंबरला "ड्राय-डे" घोषित करण्यात आलेला असताना देखील धाड मध्ये अवैध दारूची विक्री सुरू असल्याची बाब आज एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे समोर आली आहे.याकडे दारूबंदी विभाग व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us