आज दिनांक 21 ऑगस्ट दुपारी तीन वाजता फरदापुर पोलिसांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील फरदापुर येथील सराईत गुन्हेगार मळी सिंग उर्फ इस्माईल वय 44 वर्ष राहणार फरदापुर याला एम पी डी ए अंतर्गत एक वर्षासाठी तुरुंगात पाठवण्यात आला आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशाने व फरदापुर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई केली आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे