पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आदी कर्मयोगी अभियान आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेयर्स संचालिका दिपाली मासिरकर,जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या आदी कर्मयोगी अव्ययानबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.