खेड तालक्यातील पाईट येथील कुंडेश्वर येथे झालेल्या भीषण अपघातातील मृत्यू झालेल्या महिलांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून ४० लाख रुपये अर्थसाह्य मंजूर झाले आहे. या अपघातात १२ महिला मृत्युमुखी पडल्या असून सध्या १० महिलांच्या कुटुंबियांना हे अर्थसाहाय मंजूर झाले आहे.