उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपराष्ट्रपती निवडणूक संदर्भात प्रतिक्रिया दिली की उपराष्ट्रपतीची निवडणूक आज पार पडते मला आनंद आणि अभिमान आहे राज्यपाल पदावर महाराष्ट्राचे असणारे सीपी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आज मतदान झालेला आहे मला विश्वास आहे ते बहुमताने निवडून येतील त्यांचा आजचा विजय हा मोठा असेल