Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: आगामी सण-उत्सवाच्या दृष्टीने जिल्ह्यात २५ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

Washim, Washim | Aug 22, 2025
जिल्ह्यात २२ ऑगस्ट रोजी पोळा, २३ ऑगस्ट रोजी पोळ्याची कर साजरी करण्यात येणार आहे. जिल्हा हा सण-उत्सवाच्या दृष्टीने तसेच राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. वरील काळात जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ व्हावे याकरीता २५ ऑगस्टपर्यंत संपुर्ण जिल्हयात पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ १ (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जारी केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us