कृषि विभाग देवणी व आत्मा यांच्या सहकार्याने मोजे कोनाळी ता देवणी येथे राणभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी म तालुका कृषि अधिकारी कृष्णा मुंढे , बळीराम जाधव , राहुल जाधव ,ओमकार मस्कल्ले,राजपाल बिरादार, प्रशांत पाटील पवन पाटील आदींसह महिला भगिनी गावकरी बांधव उपस्थित होते.