गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर जयगड सागरी पोलीस ठाण्यात एक महत्त्वाची शांतता बैठक आज आयोजित करण्यात आले होते या बैठकीला गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ग्रामस्थ मौलाना आणि पोलीस पाटील उपस्थित होते आगामी शांततेत आणि सौहार्द पूर्ण वातावरणात साजरे व्हावेत, यासाठी पोलिसांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आणि काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.