आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी वाळुज एमआयडीसी पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली की 10 /9 2025 रोजी दुपारी 4:15 च्या सुमारास झांबड गॅस कंपनीच्या समोर रोडवर कंपनी फ्लॅश इलेक्ट्रिकल ह्या कंपनीतून जात असताना फिर्यादी समोरून एम एच 20 जी जे 83 झिरो दोन हिच्यावर आरोपी येऊन गाडी चालवत असताना समोर येऊन भिडला दोन्हीही गाडी वरुण पडले,सदरील आरोपी दारू पिलेला असताना घटनेनंतर बजाज नगर येथे फिर्यादी वरती उपचार चालू असताना अज्ञात आरोपीने दोन मित्रांसह येऊन तुला बघून घेऊ धमकी दिली.