30 ऑगस्ट ला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार आज पोलीस भवन येथे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर शहर पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकारी अंमलदार व मंत्रालयीन स्टाफ यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी त्यांनी सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या. दरम्यान या सत्कारासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले. अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम पार पडल