Download Now Banner

This browser does not support the video element.

निफाड: कांद्याच्या भाववाढीसाठी कांदा उत्पादक संघटनेचे शुक्रवारपासून राज्यव्यापी फोन करो आंदोलन निफाडला भारत दिघोळ यांची माहिती

Niphad, Nashik | Sep 11, 2025
कांद्याच्या भाववाढीसाठी आमदार, खासदार, मंत्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,यांना कांदा संघटना 12 सप्टेंबरपासून 7 दिवसांचे "राज्यव्यापी फोन करो आंदोलन" करणार भारत दिघोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us