Download Now Banner

This browser does not support the video element.

मुखेड: मुखेड तालुक्यातील चांडोळा येथे मारहाण केल्याप्रकरणी; मुखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल.

Mukhed, Nanded | Apr 18, 2024
दिनांक 16 एप्रिल रोजी रात्री 10:00 वाजता मुखेड तालुक्यातील चांडोळा येथे गाडीची चावी देत का नाहीस म्हणून जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी कपिल गंगाराम गायकवाड यांनी फिर्यादी यास शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली, व दगडाने डोक्यात मारून डोके फोडले व जमिनीशी खतम करतो अशी धमकी दिल्याने फिर्यादी प्रशांत माधव वाघमारे राहणार चांडोळा यांच्या तक्रारीनुसार मुखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 128 /2024 कलम 323, 324, 504, 506 भारतीय दंड संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us