नेर तालुक्यातील एका गावातील तरुणीचे फोटो इंस्टाग्राम फेसबुक वर अपलोड करून युवतीचे लग्न मोडणाऱ्या युवकाविरुद्ध नेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.नेर तालुक्यातील एका गावातील युवती नेर येथे शिक्षण घेत होती.या दरम्यान सुनील नामक युवक तिचा पाठलाग करायचा हे बघून त्या युवतीने कारण विचारले आणि भीतीपोटी प्रेम कबूल केले. त्याचबरोबर यादरम्यान सुनीलचा विवाह झाला पण विवाह झाल्यानंतरही तो तिचा पाठलाग करायचा त्याचबरोबर सदर युवतीला बघायला पाहुणे आले असता यावेळी आरोपीने सदर युवतीचे व त्याचे फोटो..