Download Now Banner

This browser does not support the video element.

ठाणे: मुंब्रा देखील भोंगेमुक्त होणार, कळवा पोलीस ठाणे येथे माजी खासदार किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

Thane, Thane | Aug 5, 2025
कळवा आणि मुंब्रा मधील मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास कळवा पोलीस ठाण्यात भेट दिली व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी याबाबत माहिती दिली असून मुंब्रा देखील भोंगेमुक्त होणार आणि ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us