पोलीस स्टेशन खापा अंतर्गत दिनांक ६ सप्टेंबर रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी तसेच स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांनी अवैधरीत्या दारू बाळगून आणि सेवन करणाऱ्या व्यक्तींवर छापा टाकला पोलीस स्टेशन खापा अंतर्गत प्रथमेश दिनेश सहारे आकाश बल्लू जी चौधरी याच्यावर प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला