वणी पोलीस ठाणे येथे आज दिनांक 29/08/2025 रोजी वेळ 17/00 ते 17/30 वाजेपावेतो उपविभागीय पोलीस अधिकारी सो.कळवण विभाग यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणानिमित्ताने कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने वणी गावातील प्रमुख मार्गावर विसर्जन मार्गाने रूट मार्च घेण्यात आला असून वणी पोलीस ठाणे कडील 02 अधिकारी,12 अंमलदार तसेच 26 होमगार्ड हजर होते.