आज दिनांक 13 सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी 5:30 च्या सुमारास कलेना विधानसभा मनसे शाखा अध्यक्ष 89 चे संतोष मोहन उपरलकर यांनी सांताक्रुज पूर्व येथील ओरियन सिनेमागृह येथे मराठी चित्रपटांना स्क्रीन द्या अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केलं जाईल असं निवेदन यावेळी देण्यात आला असून आणि यानंतर कोणतीही विनंती सिनेमागृहाला करणार नाही असे यावेळी संतोष उपरलकर म्हणाले.