दिंडोरी तालुक्यातील आवनखेड येथील बालाजी अक्वा येतो इलेक्ट्रॉनिक तीन चाकी रिक्षा चोरीला गेल्याची फिर्याद दिंडोरी पोलिसात दाखल झाल्यानंतर दिंडोरी पोलिसांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही पाहून संशयित आरोपी याची खात्री झाल्यानंतर सदर संशयित आरोपी मनोज जिभाऊ बागुल याला ठाणापाडा तालुका सुरगाणा येथून याला दिंडोरी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे .पुढील तपास दिंडोरी पोलीस करित आहेत .