जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 08 ऑक्टोबर रोजी दुपारी वार्षिक कृती आराखडा 2025-26 सादरीकरणासंदर्भात सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील,सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संजय राठोड, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक पुनम घूले, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे आदी विभागप्रमुख उपस्थित होते.