राज्य शासनाने दिव्यांग लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये एक हजार रुपयांची दरवाढ केली आहे. यामुळे दिव्यांग लाभार्थींना सप्टेंबर महिन्यापासून अडीच हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. याचा लाभ दिव्यांग बांधवांना होणार आहे. आर्थिक अडचण सोडविण्यास मदत होणार आहे. राज्यात संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसाहाय्या