पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी व पीओपी पासून होणारा धोका टाळण्यासाठी सुविचार मंच मागील 15 वर्षापासून देव द्या देवपण घ्या अभियान राबवत असून यावर्षी अभिनेते अभिजित खांडकेकर यांचे हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रविंद्र पगार , डॉ. आभाळे , आकाश पगार यांचे सह सुविचार मंचचे सदस्य उपस्थित होते.