रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत मरारटोली रेल्वे चौकीजवळील नाल्यातील पाण्यात अनोळखी तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याची घटना रविवारी (दि.७) सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास घडली. विवेकप्रसाद चंद्रभूषण तिवारी (३२, रा. रान्यु बस स्टॉप समोर, मरारटोली) यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत तरुण अंदाजे ४५ ते ५० वर्षे वयोगटातील असून मरारटोली येथील रेल्वे सुरक्षा भिंतीलगत असलेल्या नाल्यातील पाण्यात तरंगताना आढळला. हवालद