पितृपक्षाच्या पहिल्या दोन दिवसातच उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. येणाऱ्या उपरराष्ट्रपतींनी सावध रहायला पाहिजे. कारण आधीच्या उपराष्ट्रपींच काय झालय, अद्याप कळायला मार्ग नाही. जो पर्यंत त्यांचं सार्वजनिक दर्शन होत नाही, तो पर्यंत ते गायब आहेत. त्यांच्याविषयी शंका कायम राहतील” असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत