वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर ग्रामपंचायत च्या वतीने बैलपोळा सजावट स्पर्धेचे आयोजन गावामध्ये करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशासक तुषार जोगी हे होते तर प्रमुख मान्यवर म्हणून गावातील जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नाना ढगे माजी पंचायत समिती सदस्य अशोक सुपारे माजी सरपंच नितीन चंदनखेडे माजी सरपंच माणिकराव कलोडे माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे सचिन पारसडे प्रा . विनोद मुडे जन युवा मंच अध्यक्ष योगेश वरभे