नेर येथील अष्टविनायक अर्बन क्रेडिट सोसायटीतील अनियमित्ता प्रकरणात यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दोषी संचालकावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. यावरून 20 ऑगस्टला दोषी संचालकावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. दोषी संचालकांवर कारवाईसाठी माणिकवाडा गावातील अष्टविनायक बँकेच्या ठेवीदारांसह अनेक गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली होती. तसेच त्यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली होती.याची दखल घेत दोषी संचालकांवर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी गुन्हे....