पोलीस स्टेशन खापरखेडा हद्दीत येणाऱ्या पिपळा जवळा दुचाकी चा अपघात झाल्याची घटना आज सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता च्या सुमारात घडली. या अपघातात एखादा जागीच मृत्यू झालेला आहे घटनेची माहिती मिळताच हित ज्योती आधार फाउंडेशन की घटनास्थळी पोहोचली. खापरखेडा येथील पोलीस निरीक्षक सर यांना माहिती देण्यात आली आहे