चांदवड तालुक्यातील राहुड घाटामध्ये रात्रीच्या वेळेस गॅस टँकर हा पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली यामुळे रात्रीपासूनच मालेगाव कडून मुंबईकडे जाणारी तसेच नाशिककडून मालेगाव कडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली असून गॅस टँकरचा चालक केबिनमध्ये अडकल्याने त्याला काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे