Download Now Banner

This browser does not support the video element.

आष्टी: नगरपंचायत आष्टी महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग तर ..आर्वी नगरपालिका महिलांसाठी खुला प्रवर्ग अनेकांचे स्वप्न धुळीस..

Ashti, Wardha | Oct 6, 2025
राज्यातील 247 नगरपरिषदा व 147 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण दिनांक 6 ला जाहीर करण्यात आले त्यात आष्टी नगरपालिका अध्यक्ष पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तर आर्वी नगरपालिका साठी खुला प्रवर्ग महिला सोडत निघाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले पुरुष मंडळीची व अनेकांची स्वप्न धुळीस मिळाली आहे प्रथम नागरिकांचा मान आता महिलांना मिळणार असल्याने नवरात्रीच्या या दिवसात दुर्गा पावली असल्याची चर्चा आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us