मजुरीचे पैसे दे असे म्हणत एकास मारहाण करण्यात आल्याची घटना ता. 21 गुरुवारी तालुक्यातील बोरगाव येथे घडली. याप्रकरणी सुनील अंबादास मोहिते वय ३०, रा. गणेशपूर यांच्या फिर्यादीवरून गजानन उर्फ पिंटू धुर्वे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती ता. 23 ला सिंदी पोलिसांकडून प्राप्त झाली.