हिंगोली च्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हिंगोली चे उबाठा शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी दोन वाजता दरम्यान आले असताना माध्यमांशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे यावर जिल्ह्यामधील झालेल्या अतिवृष्टी नुकसान ग्रस्त भागात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे या संदर्भात शासन डोळे झाकपणा करत असल्याचं वक्तव्य त्यांनी केले