Download Now Banner

This browser does not support the video element.

नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 15 डीजेवर पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

Beed, Beed | Sep 11, 2025
बीड जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान डीजे वापरून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या 15 वाहनांवर पोलीस व आरटीओने संयुक्त कारवाई केली आहे. या वाहनांवर एकूण 5 लाख 4 हजार इतका दंड आकारण्यात आला आहे. अशी माहिती गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता प्रसिद्ध झालेल्या पोलीस डायरीतून देण्यात आली सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय हरित लवाद आणि राज्य शासनाच्या आदेशांचे पालन व्हावे यासाठी ही मोहीम राबविण्यात आली होती.पोलीस विभाग व आरटीओतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले होते की, कायद्याचे पालन
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us