आज महावितरण कार्यालय सांगली येथे महावितरण कार्यालयाकडून तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघांमध्ये चालू करण्यात आलेल्या लोड शेडिंग मुळे शेतकरी बांधव शालेय विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान तसेच या लोड शेडिंग मुळे वाढत्या चोऱ्या या मतदारसंघातील जनतेला त्रास देणाऱ्या असल्यामुळे नोट शेडिंग बंद करण्यात यावी यासंदर्भात आमदार रोहित दादा पाटील यांनी महावितरण कार्यालय सांगली यांना निवेदन दिले