आज दिनांक 7 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता न्यायलेल्या माहितीनुसार प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दोन वेळेस अमरण उपोषण केले होते जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी विधानभवनात दिव्यांगांना मानधन वाढण्यात यावं या मागणीसाठी आक्रमक झाले होते या मागणीनंतर राज्य सरकारने दिव्यांगांना एक हजार रुपयात वाढ करून अडीच हजार रुपये करण्यात आली होती मात्र राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजनेला दिव्यांना फॉर्म भरून घेण्याचे आदेश दिले आहे अशी माहिती सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्