Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 4, 2025
आज दिनांक 4 ऑक्टोंबर सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजी नगर गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन रोडवरील अनंतपुर शिवारात गणेश खंडागळे वय वर्ष 42 यांचा गणपती मंदिर लासुर स्टेशन येथे स्वतःच्याच विहिरीमध्ये पडून मृत्यू झाला . पदमपुरा अग्निशामक विभागाला दूरध्वनी द्वारे कळताच लासुर स्टेशन गाठत विहिरीतून मृतदेह बाहेर काढला त्यानंतर मृतदेह पोलिसांच्या स्वाधीन देखील करण्यात आलेला आहे नेमक गणेश खंडागळे यांचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध पोलिसांकडून घेतल्या जात आहे