इसमाचा सरपंचाने मृत्यू झाल्याची घटना गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत यशवंतराव मुक्त विद्यापीठ नवसारी येथे घडली आहे यातील मृतकाचे नाव जयसिंग सुरेश सिंग मडावी वय वर्ष 50 असून तो नांदुरा जिल्हा बालाघाट येथील आहे या संदर्भात फिर्यादीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास गाडगे नगर पोलीस करत आहेत.