धाराशिव शहरातील एमआयडीसी येथील गोडवान मधून 798 कच्च्या सुपारीच्या पोत्याची चोरी झाल्याची घटना घडली आहे यासंदर्भात विठ्ठल सटवाजी लोंढे वय 50 राहणार लातूर यांनी दोन सप्टेंबर रोजी आनंदनगर पोलिसात फिर्याद दिली आहे, त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आनंद नगर पोलिसांच्या वतीने तीन सप्टेंबर रोजी सहा वाजता देण्यात आली.