कोरपणा तालुक्यातील भोयेगाव मार्गे चंद्रपूर जाणारा मार्गावर भोयगाव पुलिया वरून पाणी जात असल्याने गडचांदूर भोयगाव परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला आहेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सदर या परिसरातील शेत पिकांचे तात्काळ सर्वेक्षण करावे 2 सप्टेंबर रोज मंगळवार ला सकाळी आठ वाजता पासून सुरू असलेल्या पावसामुळे हे मार्ग पूर्णतः बंद झाले आहे.