आज बुधवार दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ च्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, गणेशोत्सव सुरू झाला आहे आणि आज सर्व भाविकांना आनंद, ऊर्जा आणि प्रेरणा वाटते. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.