वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा, दोन महिला आणि एक पुरुष आरोपी जेरबंद; जाफराबाद येथील घटना, दोन पीडित महिलांची सुटका... जालन्याच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटची कारवाई... आज दिनांक 23 शनिवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या जाफराबाद येथे वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून दोन महिला आणि एका पुरुषाला जेरबंद केलंय. जालन्याच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटने ही कारवाई केली असून यात दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. जाफराबाद शहरातील जिल्हा परिषदेच्य