कपिल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी 22 ऑगस्ट ला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार आईने उधार दिलेले पैसे मागायला गेलेल्या तरुणीवर जीव घेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला कपिल नगर पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. आरोग्य जगण्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली आहे.