चंदनझीरा परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकुळ. पालिकेची अनास्था, राजकीय ऊदासिनता नागरीकांच्या जिवावर बेतण्याची दाट शक्यता आज दिनांक 31 रविवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरातील चंदनझीरा परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकुळ वाढला असून दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांच्या संख्येत लणीय वाढ होत असलेली दिसून येत आहे.चंदनझीऱ्यातील बजरंग रोड,एकता चौक,मौलाना आझाद चौक,ईस्लामपुरा,मातोश्रीनगर,सिध्दीविनायक नगर,टिपु सुल्तान चौक, स्व.अशोक पवार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हनुमान मंदिर पर