जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झाला. यात पुण्यातील दोन पर्यटकाचा मृत्यू झालाय. आज दोघांची अंत्ययात्रा काढण्यात आलिया सून पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या.