कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथील राजकुमार पंडित यांच्या मुलावर एका आरोपीने चोरीचा खोटा आरोप घेऊन त्या शिवीगाळ करून मारहाण केली दि.9 सप्टेंबर रोजी रात्री 11-45 वा .सुमारास त्या कुटुंबीयांच्या घराला कुलूप लावून डांबून ठेवले असता 112 क्र.डायल केल्यानंतर डोंगरकडा पो मदत केंद्राचे जमादार संतोष नागरगोजे यांच्यासह 112 च्या पथकाने तब्बल दोन तासानंतर त्या कुटुंबीयांची सुटका केली . दिलेल्या फिर्यादीवरून आ.बाळापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती आज दि .11 सप्टें. रोजी प्राप्त झाली आहे